३. नाम
/ निर्जीव
/ अमूर्त
/ बोध
अर्थ : एखादे कार्य करताना येणारी अडचण किंवा बाधा.
उदाहरणे :
ह्या कार्यात विघ्न न येण्यासाठी मी विघ्न विनायकाची प्रार्थना करतो.
समानार्थी :
अडथळा, आपत्ति, आपत्ती, बाधा, विपत्ती, संकट
Some abrupt occurrence that interrupts an ongoing activity.
The telephone is an annoying interruption.
There was a break in the action when a player was hurt.
break,
interruption